Description
गेली अनेक दशक तेलाच्या विहिरींतून आणि तेलवाहिन्यांतून बरच काळ सोन वाहून गेल. पण गेल्या दीड दोन दशकात घडलेल्या उलथापालथींमुळे तेल एका नव्या वळणावर स्थिरावल. तापलेल्या वसुंधरेची चिंता वाहणार्या पर्यावरणजाणिवांनी तेलाच्या उपयुक्ततेलाच आव्हान दिल. इतकी शतक तेलावर पोसल्या गेलेल्या, औद्योगिक प्रगतीची फळ चाखणार्या, निसर्गावर मात करू पाहणार्या या माणूस नावाच्या प्रण्याच्या यापुढच्या जगण्याचा आधार वसुंधरेच्या गर्भातून निघणार हे खनिज तेल असेल का?
Reviews
There are no reviews yet.