Description
तंत्रज्ञानाचा ओव्हरलोड : इंटरनेट, मोबाईल आणि आधुनिक गॅजेट्स यांच्या अतिवापरामुळे होणार्या भीषण परिणामांचा हादरवून सोडणारा लेखाजोखा. विद्यार्थी सगळीकडे शॉर्टकट्स शोधायला लागतात. गुगलवरची माहिती म्हणजे अंतिम सत्य मानलं जातं. वाचनसंस्कृती नष्ट होत जाते. निरर्थक गोष्टींमध्ये तासनतास घालवले जातात. कुठल्याही विषयाचा सखोल अभ्यास करायची प्रवृत्ती संपून जाते. यातून आता आपल्या पिढ्या निर्बुद्ध, उथळ आणि सैरभर व्हायची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या सगळ्याचा मानसशास्त्रज्ञ, समाजशास्त्र आणि तंत्रज्ञान यांच्या दृष्टिकोनातून मांडलेले विचार.
Reviews
There are no reviews yet.