Skip to content Skip to footer
Sale!

SWARGACHYA VATEVAR KAHITARI GHADALE (स्वर्गाच्या वाटेवर काहीतरी घडलं..)

Author: लीना सोहोनीAuthor: सुधा मूर्ती

132.00

स्वर्गाच्या वाटेवर काहीतरी घडलं’ हा अत्यंत संस्मरणीय अशा वीस सत्यकथांचा संग्रह आहे. पेंग्विन प्रकाशनातर्फे जी खुली कथा स्पर्धा आयोजित करण्यात आली, त्या स्पर्धेत उतरलेल्या असंख्य कथांचं सुधा मूर्ती यांनी जातीनं परीक्षण करून, त्यातून उत्कृष्ट अशा या वीस कथा निवडल्या.

Additional information

Weight 172 g
ISBN

9789386175021

Number of pages

160

Publisher

Mehta Publishing House

Year of Publishing

2016

SKU: 9789386175021 Categories: , Tags: , , , , , , , , , , , , Product ID: 19547

Description

‘स्वर्गाच्या वाटेवर काहीतरी घडलं’ हा अत्यंत संस्मरणीय अशा वीस
सत्यकथांचा संग्रह आहे. पेंग्विन प्रकाशनातर्फे जी खुली कथा स्पर्धा
आयोजित करण्यात आली, त्या स्पर्धेत उतरलेल्या असंख्य कथांचं सुधा
मूर्ती यांनी जातीनं परीक्षण करून, त्यातून उत्कृष्ट अशा या वीस कथा
निवडल्या.
आपण आपल्या खडतर, कष्टप्रद अशा दैनंदिन जीवनाची वाटचाल करत
असताना हे जीवन आशा, श्रद्धा, दयाळूपणा आणि आनंद यांनी किती
ओतप्रोत भरलेलं असतं, याची प्रचिती या कथा वाचून आपल्याला येते.
अत्यंत हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी अशा कथांचा हा संग्रह, माणसाच्या
चांगुलपणावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक वाचकाला मंत्रमुग्ध करून
टाकेल.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “SWARGACHYA VATEVAR KAHITARI GHADALE (स्वर्गाच्या वाटेवर काहीतरी घडलं..)”

Your email address will not be published. Required fields are marked *