Description
विवेकानंद म्हणालेत, मला समजून घ्यायला मानवजातीला १४०० वर्षं लागतील…आणि मला समजावून देण्यासाठी दुसऱ्या विवेकानंदांना जन्म घ्यावा लागेल! उद्या जन्माला येणाऱ्या त्या दुसऱ्या विवेकानंदांची वाट पाहत असतानाच, अंधारात चाचपडत विवेकानंदांना समजून घेण्याचा हा एक नम्र प्रयत्न…
Reviews
There are no reviews yet.