Description
माणसाच्या भावजीवनातील या उत्कट नातेसंबंधाचा बहुस्तरीय शोध या पुस्तकात लेखिकेने घेतला आहे. बालपणीच्या रम्य परिसरातील घर, लघुपट निर्मितीसाठी शोधलेली घर, परदेशप्रवासात गवसलेली घर आणि वाचनातून मनात स्थानापन्न झालेली घर, यांची व्यक्तिचित्र त्यांनी आपल्या रसपूर्ण शैलीत रंगवली आहेत.
Reviews
There are no reviews yet.