Description
रत्नाकर मतकरी यांचं ललित लेखन अनुभवांच्या पोतडीतून बाहेर येणारं आहे. मतकरी कधी आपल्याला आपल्याच आसपासच्या जगाचं वेगळ्या दृष्टिकोनातून दर्शन घडवतात, तर कधी कल्पनेच्या अतर्क्य प्रवासाला घेउन जातात. या खेळातून तयार होणा-या सोनेरी सावल्या पाहता पाहता आपल्याला व्यापून टाकतात.
Reviews
There are no reviews yet.