Skip to content Skip to footer

Welcome to our Publishing House!

0 items - ₹0.00 0

Shop

Sale!

Skip to the end of the images gallery -10% Skip to the beginning of the images gallery Shodh Swami Vivekanandancha (शोध स्वामी विवेकानंदांचा)

Author: Dattaprasad Dabholkar

215.00

कोण होते स्वामी विवेकानंद? एक प्रवचनकार एक धर्मगुरू परिवारच्या चौकटीत छानपणे बसणारा एक दक्ष हिंदू? की विवेकानंद होते परिवर्तनाच्या चळवळीतील अग्रदूत? या देशातील पहिले साम्यवादी? स्वामी विवेकानंदांची खरी ओळख कोरून देणारे एक वेगळे पुस्तक.

Additional information

Weight 282 g
ISBN

9789383850747

Number of pages

252

Publisher

मनोविकास प्रकाशन (Manovikas Prakashan)

SKU: 9789383850747 Categories: , Tags: , , , , , , Product ID: 19784

Description

कोण होते स्वामी विवेकानंद? एक प्रवचनकार एक धर्मगुरू परिवारच्या चौकटीत छानपणे बसणारा एक दक्ष हिंदू? की विवेकानंद होते परिवर्तनाच्या चळवळीतील अग्रदूत? या देशातील पहिले साम्यवादी? स्वामी विवेकानंदांची खरी ओळख कोरून देणारे एक वेगळे पुस्तक.काही माणसं युगायुगातून एकदाच जन्माला येतात. स्वामी विवेकानंद हे असेच एक युगपुरुष. कोणत्याही चौकटीत न बसणारे ते एक महान व्यक्ती होते. त्यांचं मोठेपण सिद्ध करणारं हे डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांचं हे पुस्तक. विवेकानंद : एक महामानव, परिवर्तनाच्या चळवळीतील अग्रदूत, विवेकानंद : धर्म आणि विज्ञान, विवेकानंद कोण होते? या प्रकरणांमधून विवेकानंदांच्या प्रवर्तक विचारांचं विवेचन लेखकानं केलं आहे. धर्म, समाज, तरुण पिढी आदींसंबंधीची त्यांची भूमिका त्यातून समजते. स्वामी विवेकानंदांच्या काही पत्रांचा समावे पुस्तकात केला आहे. १८८८ ते १९०२ या काळादरम्यानची धडपड, तळमळ समजून येते. एकूणच विवेकानंदांकडे पाहण्याची वेगळी दृष्टी या पुस्तकातून आपल्याला मिळते.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Skip to the end of the images gallery -10% Skip to the beginning of the images gallery Shodh Swami Vivekanandancha (शोध स्वामी विवेकानंदांचा)”

Your email address will not be published. Required fields are marked *