Description
गांधीजींचे ग्रामोद्योग शासनाने अडगळीत टाकले व प्रस्थापित कारखान्यांच्या स्पर्धेत ते बाद झाले. नई तालीम ला शासकीय मान्यता नसल्याने ती देखील प्रस्थापित शिक्षण व्यवस्थेच्या स्पर्धेत टिकू शकली नाही. शासकीय मान्यता नसल्याने या शाळेतील विद्यार्थ्याला पुढे शैक्षणिक मान्यता नसल्याने या शाळेतील विदयार्थ्थाला पुढे शैक्षणिक भवितव्य नसे.
Reviews
There are no reviews yet.