Description
अस म्हणतात की शिक्षणाची प्रक्रिया नेहमीच दोन दिशांनी चालते. जस शिकणारा शिकवणार्याकडून काही ना काही शिकत असतो. हे पुस्तक म्हणजे शिकण्या शिकविण्याच्या याच सुंदर प्रक्रियेची कहाणी आहे. एक तरूण अपघाताने आदिवासी भागतल्या अनौपचारिक शाळेत शिकवायला जातो आणि तिथेच रमतो, आदिवासी मुलांपर्यंत चांगल शिक्षण पोहोचवण्यासाठी धडपडतो, त्यांना शिकवतो आणि तितकच स्वत:ही शिकतो. एका शिक्षकाने गेल्या वीस वर्षांच्या काळात आदिवासी शिक्षणाच्या क्षेत्रात दिल्या घेतल्या अनुभवांची ही शिदोरी आहे.
Reviews
There are no reviews yet.