Description
आजच्या स्पर्धेच्या युगात भौतिक यश मिळवण्याच्या शर्यतीत ऊर फुटेस्तोवर धावणा-या मुलांच्या नैसर्गिक हळुवार संवेदनांना, त्यांच्या कल्पनाशक्तीला व माणुसकीला बोथट होण्यापासून वाचवायचे असेल तर केवळ अभिजात साहित्य व कला हीच आशास्थाने आहेत. सत्यजित रे यांच्या कथांमध्ये ते सामर्य आहे. त्याची प्रचिती वाचकांना हा कथासंग्रह नक्कीच देईल
Reviews
There are no reviews yet.