Description
शरीरवैद्यकशास्त्र हा अत्यंत कठीण समजला जाणारा विषय सर्वसामान्यांना समजण्यासाठी आपल्या बोलीभाषेत्सांगणारं हे पुस्तक सर्वांनाच उपयुक्त ठरणार आहे. लेखक अच्युत गोडबोले व सहलेखिका अमता देशपांडे यांनी मानवी शरीर, निर्मितीपासून त्यातील सर्व सिस्टीम्स, त्यांची कार्यपद्धती व त्यातील गुंतागुंत वैज्ञानिक
पद्धतीने, अत्यंत प्रभावीपणे त्यांच्या ‘शरीर’ या पुस्तकातून मांडली आहे.
Reviews
There are no reviews yet.