Skip to content Skip to footer

Welcome to our Publishing House!

0 items - ₹0.00 0

Shop

- 20%

Sarpatadnya : Dr. Raymond Ditmars (सर्पतज्ज्ञ : डॉ. रेमंड डिटमार्स)

Author: वीणा गवाणकर
(1 customer review)

60.00

सर्पतज्ज्ञ डॉ. रेमंड डिटमार्स यांनी अभ्यासाच्या दॄष्टीने उपेक्षित राहिलेल्या ’साप’ या प्राण्याचा कसून अभ्यास केला. त्यावर विपुल मौलिक लेखन केलं. लेखिका वीणा गवाणकर खास मुलांसाठी उलगडून दाखवत आहेत डॉ. रेमंड डिटमार्सचा जीवनपट… एका रसाळ आणि सुबोध शैलीत.

Additional information

Weight 0.076000 g
Dimensions 7 × 9.5 cm
Publisher

Rajhans Prakashan

Year of Publishing

2013/02 – 1st/1987

Number of pages

63

ISBN

9788174341433

Format

Paper Book

SKU: DR,DOCTOR,Remand,rajhansprakashan,veena,gawankar,snake,sap,sarpatnareprai Categories: , Product ID: 2346

Description

मुलांच्या छंदांना एखादया रोपटयाप्रमाणे जपायचं असतं. रेमंडला तर जगावेगळे छंद होता… साप पाळण्याचा! भीतभीत का होईना त्याच्या आईवडलांनी त्याला रोखलं नाही… आणि रेमंडचा सर्पतज्ज्ञ डॉ. रेमंड डिटमार्स झाला. अभ्यासाच्या दॄष्टीने उपेक्षित राहिलेल्या ’साप’ या प्राण्याचा रेमंडनं त्या काळात कसून अभ्यास केला. त्यावर विपुल मौलिक लेखन केलं. निसर्ग चित्रपटांची सुंदर निर्मिती केली… ’एक होता काव्हर’ या गाजलेल्या ग्रंथाच्या लेखिका वीणा गवाणकर खास मुलांसाठी उलगडून दाखवत आहेत डॉ. रेमंड डिटमार्सचा जीवनपट… एका रसाळ आणि सुबोध शैलीत.

 

Average rating
4.00
1 review
5 stars
0%
4 stars
100%
3 stars
0%
2 stars
0%
1 star
0%

1 review for Sarpatadnya : Dr. Raymond Ditmars (सर्पतज्ज्ञ : डॉ. रेमंड डिटमार्स)

  1. Ashton Porter

    Nice and comfortable!

Add a review

Your email address will not be published. Required fields are marked *