Skip to content Skip to footer

Welcome to our Publishing House!

0 items - ₹0.00 0

Shop

Sale!

Sangate Aika (सांगत्ये ऐका)

Author: हंसा वाडकर
(1 customer review)

80.00

आपल्याच जीवनाचे सत्य आपणच अवलोकणे सोपे नसते. हे अग्निदिव्य हंसाबाईंनी केले आहे. यशाचा अभिमान नाही. भोगल्याचं दुःख नाही; अशा निःसंग निरामयतेमुळेच काळजाला भिडणारं हंसा वाडकरांचं आत्मचरित्र.

Additional information

Weight 91 g
Dimensions 20 × 14 × 4 cm
Publisher

Rajhans Prakashan

Year of Publishing

2015

Number of pages

68

ISBN

9788174341549

Format

Online Book, Paper Book

SKU: Hansavadkar,abhinetri,actor,tamasha,rajhansprakashan,hansa, Categories: , Tag: Product ID: 2381

Description

हंसाबाईंच्या आत्मकथनाला आत्मसंतुष्टतेचा दुर्गंध कसा तो येत नाही. सुगंध येतो तो दारुण असमाधानाचा. आपल्याच जीवनाचे सत्य आपणच अवलोकणे सोपे नसते. हे अग्निदिव्य हंसाबाईंनी केले आहे. यशाचा अभिमान नाही. भोगल्याचं दुःख नाही; अशा निःसंग निरामयतेमुळेच काळजाला भिडणारं हंसा वाडकरांचं आत्मचरित्र.एक प्रकारच्या निरागस वृत्तीने हंसाबाई आपल्या जीवनाकडे पाहात आहेत व त्याचे कथन करीत आहे. ह्या सर्वच कथनातून व्यक्त होणारा उदार समंजसपणा – ह्या समंजसपणाला सर्वत्र दुःखाची किनार आहे- ‘सांगत्ये ऐका’ या आत्मकथनाची पातळी एक सारखी उंचावीत आहे, बरेचसे अबोल असलेले हे हंसाबाईंचे आत्मचरित्र अत्यंत बोलके आहे. मराठीत आत्मगौरव, आत्मसमर्थन, आत्मस्पष्टीकरण, आत्मप्रदर्शन ह्या उद्देशांनी लिहिलेली आत्मचरित्रे बरीच आहेत. ह्यांतील अनेकातून व्यक्त होते ती विलक्षण आत्मसंतुष्टता.हंसाबाईंच्या आत्मकथनाला आत्मसंतुष्टतेचा दुर्गंध कसा तो येत नाही. सुगंध येतो तो दारुण असमाधानाचा. आपल्याच जीवनाचे सत्य आपणच अवलोकणे सोपे नसते. हे अग्निदिव्य हंसाबाईंनी केले आहे. यशाचा अभिमान नाही. भोगल्याचं दुःख नाही; अशा निःसंग निरामयतेमुळेच काळजाला भिडणारं हंसा वाडकरांचं आत्मचरित्र.

Average rating
4.00
1 review
5 stars
0%
4 stars
100%
3 stars
0%
2 stars
0%
1 star
0%

1 review for Sangate Aika (सांगत्ये ऐका)

  1. Ashton Porter

    It’s a bit too small, but looks expensive

Add a review

Your email address will not be published. Required fields are marked *