Skip to content Skip to footer
Sale!

Sambhajee (संभाजी)

Author: विश्वास पाटील

507.00

आजचे अग्रगण्य प्रतिभावंत कादंबरीकार विश्वास पाटील यांना सहयाद्रीच्या निबिड द-याखो-यांनी, सागरखाडयांनी आणि दुर्लक्षिलेल्या दुर्मिळ कागदपत्रांनई सांगितलेली शिवपुत्र संभाजीराजांची चित्तथरारक, वादळी, पण वास्तव गाथा!!

Additional information

Weight 960 g
ISBN

9788177666519

Number of pages

848

Publisher

Mehta Publishing House

Year of Publishing

2012/10 – 1st/2005

Description

ओरंगजेबच्या पाच लाख फौजेशी सलग आठ वर्षे कडवी झुंज देणारा मराठयांचा दुसरा छत्रपती, ज्याने वयाच्या बत्तीसाव्या वर्षी कराल काळाच्या वेदीवर आपले मस्तक दिले; पण शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यातील एकही महत्त्वपूर्ण किल्ला किंवा अपल्या आरमारातील एकही जहाज गमावले नाही! गेली सव्वातीनशे वर्षे या विचारी, कवी-राज्यकर्याची आणि पराक्रमी सेनानीची गाथा संशयाच्या धडप्यामध्ये गुंडाळून ठेवली गेली होती!आजचे अग्रगण्य प्रतिभावंत कादंबरीकार विश्वास पाटील यांना सह्याद्रीच्या निबिड दर्‍याखोर्‍यांनी, सागरखाड्यांनी आणि दुर्लक्षिलेल्या दुर्मिळ कागदपत्रांनी सांगितलेली शिवपुत्र संभाजीराजांची चित्तथराक, वादळी, पण वास्तव गाथा !!

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Sambhajee (संभाजी)”

Your email address will not be published. Required fields are marked *