Description
सुधा मूर्ती यांचे नर्मविनोदी शैलीतलं वैशिष्ठ्यपूर्ण पुस्तक मराठीत! यातील सर्व व्यक्ती उत्तर कर्नाटकातल्या आहेत. त्यांचं स्वत:चं असं स्वतंत्र व्यक्तित्व आहे, तसेच ते सगळे इथल्या वौशिष्ट्यपूर्ण संस्कृतीचा भागही आहेत. त्यामुळेच हे पुस्तक म्हणजे टपोर्या सुगंधी मोगर्याच्या फुलांचा गजरा बनला आहे! या “सर्वसाधारण’ व्यक्तींमध्ये लेखिकेला जाणवणारं “असामान्यत्व’ लेखिकेच्या स्वभावातली ऋजुता अधोरेखित करतं.
Reviews
There are no reviews yet.