Skip to content Skip to footer

Welcome to our Publishing House!

0 items - ₹0.00 0

Shop

Sale!

Samagra Jayant Naralikar (समग्र जयंत नारळीकर)

Author: Dr.Jayant Narlikar

750.00

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या प्रतिभाविलासातून फुललेल्या पाच विज्ञान कादंबर्‍या ! प्रेषित । वामन परत न आला । अंतराळातील स्फोट । व्हायरस । अभयारण्य

Additional information

Weight 1250 g
ISBN

9789386628961

Publisher

Rajhans Prakashan

Number of pages

400

Year of Publishing

1st/Jan 2020

SKU: 9789386628961 Categories: , Tags: , , , , , Product ID: 20338

Description

विज्ञानाच्या वस्तुनिष्ठ भक्कम पायावर उभ्या असलेल्या – प्रागैतिहासिक काळापासून भविष्यातील सहस्रकापर्यंतच्या कल्पक कथासूत्रांमध्ये गुंफलेल्या – विश्वनिर्मितीपासून सर्वसंहारक अणुयुद्धापर्यंत अनेक रहस्यमय घटनांमध्ये गुरफटलेल्या – वरवर चकव्यासारख्या वाटणार्‍या, पण तर्कशुद्ध विचारांचा चकित करणारा वेध घेणार्‍या – या पाच कादंबर्‍या वाचकाला जणू कालयंत्रातून भूत-भविष्य-वर्तमानाची सफर घडवतात, भविष्यातील सावध हाका ऐकवतात अन् वर्तमानाबद्दल सजग, सुजाण अन् विचारी बनवतात !

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Samagra Jayant Naralikar (समग्र जयंत नारळीकर)”

Your email address will not be published. Required fields are marked *