Description
मलाला युसूफझई. पाकिस्तानमधील स्वात खो-यात मुलींच्या शिक्षणासाठी तालिबानींविरुद्ध लढा देणारी मुलगी. त्या लढयाची किंमतही चुकवणारी आणि तरीही न डगमगता पुन्हा आपल्या ध्येयाकडे अधिक आत्मविश्वासाने पाऊल टाकणारी.
मलालाचा हा संघर्ष संजय मेश्राम यांनी ‘सलाम मलाला’ या पुस्तकात मांडला आहे. तिचं जीवन, तिची डायरी, तिनं दिलेल्या मुलाखती, तिची भाषणं याची माहिती, अनुवाद यात आहेतच. शिवाय स्वात खो-याची तिथल्या संघर्षाबरोबरच मलालाबरोबर जखमी झालेल्या तिच्या मैत्रीणींचंही प्रकरण यात आहे.
Reviews
There are no reviews yet.