Description
गेल्या काही वर्षात सदरा बदलावा इतक्या झपाट्याने आपला भोवताल बदलला आहे. काल आणि आज यामध्ये प्रचंड अंतर पडलं आहे. सर्वसामान्यांचं कालचं जगणं सुखाचं नव्हतंच, त्यांच्या आजच्या जगण्याचं काय झालंय? बदलांच्या वेगवान प्रवाहात भोवंडून गेलेल्या माणसाच्या जगण्याची ललित अंगानं टिपलेली स्पंदनं.अंगातला सदरा बदलावा तसा आपला भोवताल बदलत आहे. सभोवतीची स्कायलाइन झपाट्याने बदलत चाललीय.
Reviews
There are no reviews yet.