Description
ज्या भूभागात यापूर्वी कधीही नृत्य नव्हत तिथे भगीरथ प्रयत्नांनी कथकनृत्य प्रस्थ्यापित प्रतिष्ठित करणार्या परंपरेची अभिजाततेची मूल्य उजागार करणार्या पारंपारिक कथक नृत्यकलेला कालसमांतर आशयाची संपन्नता बहाल करणार्या रोहिणीताईंनी कलेच उच्च स्तरावरच व्यापक सखोल सौंदर्यशाली वैभव दाखवल जानिजे यज्ञकर्म या भावनेन हा नृत्ययज्ञ त्यांनी आयुष्यभार श्रध्दापूर्वक केला
Reviews
There are no reviews yet.