Description
१९७० ते ७५ या कालखंडादरम्यान अवचटांनी ‘साप्ताहिक मनोहर’, ‘साधना’मध्ये लिहिलेले महत्त्वपूर्ण लेख या संग्रहात एकत्रित करण्यात आले आहेत. विविध घटनांचे संदर्भमूल्य असणारे हे लेख त्यातील जिवंत व ताज्या भाषाशैलीमुळे व तत्कालीन परिस्थितीचा अन्वयार्थ लावू पाहणाऱ्या जीवनदृष्टीमुळे आजच्या काळातही महत्त्वाचे ठरतात.
Reviews
There are no reviews yet.