Description
माणस अनेक रुपात जगतात. प्रत्येक रुपाला एक रंग असतो. या सार्या रंगांच्या मिश्रणातून माणसाचा एकूण रंग आकाराला येतो. काही रंग त्याला निसर्गदत्त लाभतात, तर काही रंग तो स्वत: मिळवतो. नव रूप व्यक्त करण्यासाठी नवा रंग मिळवतो. माणसाला चिकटलेली रंगांची दुनिया मोठी विलक्षण आहे. या रंगांचाच एक गोफ आहे. तो उलगडण्यासाठी केलेला हा प्रयत्न म्हणजे हा कथासंग्रह.
Reviews
There are no reviews yet.