Description
नामांकित लेखक श्री. अच्युत गोडबोले व सहलेखिका डॉ. वैदेही लिमये यांनी सखोल अभ्यास, ओघवती भाषा, विचारांची मुक्त पखरण विश्वखाणी शब्दांच्या मखरात बसवून सकताला वाहते ठेवले आहे कारण स्क्तगंगा सतत वाहती राहिली पाहिजे, तरच जीवन सूंदर होईल. जीवन सुंदर असून ते अधिक सुंदर करण्यातच माणसाच्या जगण्याचे तथ्य आहे; कारण भवचक्र फिरत राहणार असून जीवनसंगीताने ते व्यापलेले आहे. म्हणून जीवन प्रवाही होण्यासाठी स्क्त खेळते हवे. रक्ताचा सलोनी झेला या पुस्तकातून व्यक्त होतो.
Reviews
There are no reviews yet.