आपले वेद, उपनिषदे आणि ग्रंथ केवळ ज्ञानाचे भांडारच नाहीत, तर उत्कृष्ट मनोरंजक आणि बोधपर कथांचा खजिनाही आहेत. यातील कित्येक कथांनी अनेक पिढ्या मुलांच्या कोवळ्या मनावर संस्कारांचे सिंचन केले आहे. या कथांमधील पात्र, परिस्थिती तत्कालीन समाजव्यवस्थेशी निगडित असली तरी त्यातून मिळणारा उपदेश व संस्कार मात्र कालातीत आहेत. म्हणूनच त्यांचे महत्त्व आजही अबाधित आहे व ते तसेच कायम राहील.
अत्यंत सुरस, मनोरंजक कथांनी सजलेले हे पुस्तक लहानांइतकेच मोठ्यांचेही मनोरंजन करेल अशी खात्री वाटते
Reviews
There are no reviews yet.