Description
‘पुण्याचे पेशवे ’ हा अठराव्या शतकातील भारताच्या इतिहासाचा धावता आढावा आहे. अठरावे शतक हे मराठ्यांचे शतक होते आणि उपखंडातील राजकारणाची सूत्रे दीर्घकाल- पर्यंत पुण्याहून हलवली जात होती. ‘शाहू कालखंडात’ सातारा ही मराठ्यांची राजधानी होती, पण पेशव्यांनी राजकीय हालचालींच्या दृष्टीने पुणे हे आपले निवासस्थान पहिल्या बाजीरावाच्या कारकिर्दीत बनवले आणि ‘शनिवारवाडा ’ देशाच्या राजकारणाचा मध्यबिंदू बनला.
Reviews
There are no reviews yet.