Description
अनेक शतकांपूर्वी पासून माणूस प्रकाशाचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात करत होता. सुर्रुवातीला यारून आपल्याला उजेड मिळतो हेच माणसाला कळत होतं त्यातूनच दिव्यांचा जन्म झाला. ते दिवे कसे होते? त्यातील ज्योत कशी असायची? ती कशी पेटवली जायची? इ. अनेक प्रश्नांची कहाणी म्हणजे हे पुस्तक.
Reviews
There are no reviews yet.