Skip to content Skip to footer

Welcome to our Publishing House!

0 items - ₹0.00 0

Shop

Sale!

Pari Tujha Mudrankit ( परि तुझा मुद्रांकित )

Author: Karnal HasabnisAuthor: Sujata Hasabnis

350.00

१९६२ च्या गलवान येथील लढाईत सशक्त नेतृत्वाचे प्रदर्शन करीत केलेले पराकोटीचे प्रयत्न आणि त्यानंतर एक युध्दकैदी एवढीच कर्नल श्रीकांत हसबनीस यांची ऒळख नाही,तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आणखी कितीतरी पैलू या आत्मकथनातून शब्दांकित झाले आहेत. त्यांचे पूर्वज पेशव्यांच्या सैन्यातील शंकराजी फडके हे वसईच्या लढ्यात मर्दुमकी गाजवलेली शूर सेनानी. या पराक्रमी सेनानीचा वारसा आणि विठ्ठलमाउलीवरची अपार भक्ती यांचे एक आगळेवेगळे रसायन ज्यांच्या धमनीतून वाहत होते, ते नाना आणि त्यांची अर्धांगिनी होऊन घेतलेला वसा पुरेपूर निभावून नेणार्‍या त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सुजाता हसबनीस यांचा एकत्रित जीवनप्रवास एक वेगळे जीवनस्तोत्र शिकवून जातो. ज्यांच्याकडून भक्ती आणि शौर्याचे बाळकडू घेतले, ते आईवडील व हाच वारसा पुरेपूर निभावणारी त्यांची संतती अशा या संपूर्ण हसबनीस घराणुआचा जीवनप्रवास म्हणजे परि तुझा मुद्रांकित ची कहाणी.

Additional information

Weight 500 g
ISBN

9789391469733

Number of pages

271

Publisher

Rajhans Prakashan

Year of Publishing

2022

Description

१९६२ च्या गलवान येथील लढाईत सशक्त नेतृत्वाचे प्रदर्शन करीत केलेले पराकोटीचे प्रयत्न आणि त्यानंतर एक युध्दकैदी एवढीच कर्नल श्रीकांत हसबनीस यांची ऒळख नाही,तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आणखी कितीतरी पैलू या आत्मकथनातून शब्दांकित झाले आहेत. त्यांचे पूर्वज पेशव्यांच्या सैन्यातील शंकराजी फडके हे वसईच्या लढ्यात मर्दुमकी गाजवलेली शूर सेनानी. या पराक्रमी सेनानीचा वारसा आणि विठ्ठलमाउलीवरची अपार भक्ती यांचे एक आगळेवेगळे रसायन ज्यांच्या धमनीतून वाहत होते, ते नाना आणि त्यांची अर्धांगिनी होऊन घेतलेला वसा पुरेपूर निभावून नेणार्‍या त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सुजाता हसबनीस यांचा एकत्रित जीवनप्रवास एक वेगळे जीवनस्तोत्र शिकवून जातो. ज्यांच्याकडून भक्ती आणि शौर्याचे बाळकडू घेतले, ते आईवडील व हाच वारसा पुरेपूर निभावणारी त्यांची संतती अशा या संपूर्ण हसबनीस घराणुआचा जीवनप्रवास म्हणजे परि तुझा मुद्रांकित ची कहाणी.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Pari Tujha Mudrankit ( परि तुझा मुद्रांकित )”

Your email address will not be published. Required fields are marked *