Description
संग्राम व नूपुर पाटील हे महराष्ट्रातलं एक तरूण डॉक्टर जोडप एका प्रवासाला निघालं आहे. डॉक्टरांनी आयुष्यात काय करावं याचा रुढ व प्रतिष्ठित मार्ग चालता चालता त्यांना अचानक वाट बदलली आहे.परदेशातील समृद्धीचा त्याग करून भारतात परतणाऱ्या एका तरुण डॉक्टर दांपत्याच्या वेगळ्या प्रवासाची वाचायलाच हवी अशी प्रेरक सत्यकथा!
Reviews
There are no reviews yet.