Description
पांडेपुराण या पुस्तकामध्ये पीयूष यांनी जयपूरच्या त्यांच्या बालपणापासून त्यांना प्रभावित करणार्या गोष्टी, रणजीपटू होईपर्यंतचा त्यांचा प्रवास, त्यांचं तत्त्वज्ञान, अपयश आणि जाहिरातींविषयी त्यांना मिळालेले धडे आणि आयुष्याविषयी निर्माण झालेला दृष्टिकोन, यांविषयी लिहिलेलं आहे. भारतीय जाहिरातींचं चालतंबोलतं उदाहरण असलेल्या या व्यक्तिमत्त्वाच्या अंतर्मनात डोकावण्याची आणि त्यांच्या अलौकिक अशा सर्जनशील बुद्धीचा वेध घेण्याची संधी देणारं हे पुस्तक सुबोध, प्रेरणादायी आणि संपूच नये असं वाटणारं आहे.
Reviews
There are no reviews yet.