Description
पुण्यातल्या मध्यमवर्गीय कुटुंबातला शाळेत जाणारा मुलगा. शालेय वयातच तो व्यसनींच्या संपर्कात आला.बघता बघता व्यसनाच्या विळख्यात ओढला गेला. आईची माया, बहिणींचा जिव्हाळा,- काहीच त्याला रोखू शकलं नाही. ना धड शिक्षण, ना नोकरी,ना व्यवसाय ! रस्ता हेच घर. व्यसन हेच जीवन.पोलिस-कोठडीची हवाही खाल्ली. पण त्याचा अंतरात्मा जागा होता. तो व्यसनातून सुटू पाहत होता. सुटल्यासारखा वाटला,तरी पुन्हा खेचला जात होता. अखेर त्याने व्यसनावर मात केली. एवढंच नाही तर स्वतः एक व्यसनमुक्ती केंद्र उभं केलं. गरगरणाऱ्या भोवऱ्यातून स्वतः बाहेर पडून इतरांना मदतीचा हात देत असलेल्या एका फिनिक्सचं विलक्षण प्रांजळ आत्मकथन.
Reviews
There are no reviews yet.