Description
एखाद्या वस्तीत डोकावून पाहिलं तर तिथे एक वेगळंच जग नांदताना दिसतं. हरतर्हेचे उद्योग करून पोट भरणारी नाना जातिधर्माची माणसं इथे एकमेकांना धरून आला दिवस साजरा करत असतात. आजची निराशा मागे टाकून उद्याची स्वप्नं पाहत असतात. महानगरांच्या कुशीत लपलेल्या व्यामिश्र वस्त्यांमधले ताणेबाणे उलगडून दाखवणार्या सकस कथा.
Reviews
There are no reviews yet.