Description
या महाराष्ट्रात प्रथम त्या ओळखल्या जातात, रँग्लर र. पु. परांजपे यांची कन्या आणि संततीनियमनाचं पायाभूत कार्य करणार्या समाजकार्यकर्त्या म्हणून. त्यांची दुसरी ओळख सिद्धहस्त नाटक-चित्रपट लेखिका-दिग्दर्शिका सई परांजपे यांच्या आई, अशी आहे. परंतु या पलीकडच्या अनेकछंदी, पशुप्रेमी, विचारवंत अशा ज्या शकुंतला परांजपे होत्या, त्या या पुस्तकातून सादर केल्या आहेत.
Reviews
There are no reviews yet.