निबंधलेखन ही एक कला आहे. तिचे एक विशिष्ट तंत्र असते. कोणत्याही शास्त्राचा वा कलेचा टप्याटप्प्याने अभ्यास केल्यास व त्याचे तंत्र समजावून घेतल्यास त्यात प्राविण्य मिळवणे सुलभ होते. हेच निबंध लेखनाबाबतही सत्य आहे.
या पुस्तकात निबंधलेखनाची पूर्वतयारी व निबंध लेखनाच्या विविध प्रकारचे तंत्र सोप्या भाषेत मांडले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना निबंध लेखन ही एक डोकेदुखी न वाटता त्यात आनंद मिळेल. सुलभ निबंधलेखनासाठी प्रत्येक विद्यार्थी व शिक्षकाने संग्रही ठेवावे असे उपयुक्त पुस्तक.
Reviews
There are no reviews yet.