Skip to content Skip to footer

Welcome to our Publishing House!

0 items - ₹0.00 0

Shop

Sale!

Nivadak Baburao Arnalkar (निवडक बाबुराव अर्नाळाकर)

Author: Satish Bhavsar

680.00

मराठी रहस्यकादंबऱ्या अन् रहस्यकथांचे अनभिषिक्त सम्राट. दीड हजाराहून अधिक कादंबऱ्या लिहून आपलं नाव ‘गिनीज बुक’मध्ये नोंदवणारा विक्रमवीर. ज्यांच्या पुस्तकांवर अक्षरश: लाखो वाचकांच्या वर्षानुवर्षं उड्या पडत राहिल्या, अशा बाबूराव अर्नाळकरांच्या गाजलेल्या अकरा कादंबऱ्या अन् पाच कथा यांनी सजलेला हा ग्रंथ म्हणजे मराठी रहस्यकादंबऱ्यांच्या या बादशहाला मानाचा मुजराच!

Additional information

Weight 1450 g
ISBN

9788174349910

Number of pages

671

Publisher

Rajhans Prakashan

Year of Publishing

2nd/Feb 2017 -1st/Feb 2017

SKU: 9788174349910 Categories: , Tags: , , , , , Product ID: 20050

Description

मराठी रहस्यकादंबऱ्या अन् रहस्यकथांचे अनभिषिक्त सम्राट. दीड हजाराहून अधिक कादंबऱ्या लिहून आपलं नाव ‘गिनीज बुक’मध्ये नोंदवणारा विक्रमवीर. ज्यांच्या पुस्तकांवर अक्षरश: लाखो वाचकांच्या वर्षानुवर्षं उड्या पडत राहिल्या, अशा बाबूराव अर्नाळकरांच्या गाजलेल्या अकरा कादंबऱ्या अन् पाच कथा यांनी सजलेला हा ग्रंथ म्हणजे मराठी रहस्यकादंबऱ्यांच्या या बादशहाला मानाचा मुजराच!बाबुराव अर्नाळकर.मराठी रहस्यकादंबऱ्या अन् रहस्यकथांचे अनभिषिक्त सम्राट.दीड हजाराहून अधिक कादंबऱ्या लिहून आपलं नाव‘गिनीज बुक’ मध्ये नोंदविणारा विक्रमवीर.ज्याच्या पुस्तकांवर अक्षरशः लाखो वाचकांच्य वर्षानुवर्ष उड्या पडत राहिल्या,असा विलक्षण लोकप्रिय लेखक.नामांकित साहित्यिक अन् कलावंतांपासून सामान्य कष्टकऱ्यापर्यंतसाऱ्यांनाच ज्याच्या लेखणीनं खिळवून अन् गुंगवून टाकलं,असा कलमबहाद्दर.बाबूरावांच चरित्र, महेश एलकुंचवारांची प्रस्तावना,लतादिदींनी दिलेला अभिप्राय,अनेक नामवंत साहित्यिकांचे अन् कलाकारांचे विशेष लेख,बाबूराव अर्नाळकरांच्या गाजलेल्या अकरा कादंबऱ्या अन् पाच कथायांनी सजलेला हा ग्रंथ म्हणजे मराठी रहस्यकादंबऱ्यांच्याया बादशहाला मानाचा मुजराच!

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Nivadak Baburao Arnalkar (निवडक बाबुराव अर्नाळाकर)”

Your email address will not be published. Required fields are marked *