Description
माझ्या आणि जगदीशच्या नात्याचा फक्त तेरा वर्षांचा प्रवास. एखाद्या रोलर कोस्टर राईडसारखा. हे लिखाण म्हणजे माझं आत्मचरित्र नाही आणि जगदीशचं चरित्रही नाही. पण माझ्या आयुष्याची जडणघडण झाली, त्या सुरवातीच्या काळाची मांडणी आणि आमच्या नात्यातून मी कशी घडत गेले याचा आढावा.
Reviews
There are no reviews yet.