Description
अनेकदा गुंतागुंतीची परिस्थिती समोर ठाकते माणसाच्या आयुष्यात. ही गुंतागुंत मांडणं हे लेखक म्हणून मी माझं प्रथम कर्तव्य मानलं आहे. या परिस्थितीत माणसं कशी वागतात हे मी पाहते आहे. यातलं चूक बरोबर ठरवणं हे मीच नव्हे, तर कुणीच ते पाहताना तरी करू नये, असं मला वाटतं. कारण आधीच एखादी भूमिका घेतली, तर ही अभूतपूर्व परिस्थिती आहे त्या नितळ स्वरूपात आपल्याला दिसणार नाही.
Reviews
There are no reviews yet.