Description
माणसाच्या एका प्राचीन स्वप्नाला अर्वाचीन पंख बहाल करणार्या एका अदभुत यंत्राची चित्तथरारक कथा. वैज्ञानिकांच्या प्रयोगांची, वैमानिकांच्या साहसाची, यशापयशाची, विक्रमांची आणि अपघातांची, सृजनाच्या आनंदाची आणि विनाशाच्या दाहकतेचीही. असंख्य दुर्मीळ चित्रांनी सजलेली, प्रेक्षणीय आणि वाचनीयही..
Reviews
There are no reviews yet.