Description
कधी माणसं एकटीच जंगलात हरवतात, कधी विमान कोसळतं आणि त्यातले प्रवासी हिमशिखरांवर अडकून पडतात, कधी अफाट समुद्रात एका होडीत बसून जीव वाचवण्याची वेळ येते, तर कधी एखाद्या दहशतवादी हल्ल्यात किंवा नागरी युध्दात होरपळतात. मृत्यू समोर दिसत असताना माणसाच्या मनाची काय घालमेल घडते? मृत्यू म्हणजे सुटका ठरु शकते, अशा वेळी स्वत:चा जीव वाचवण्याची दुर्दम्य इच्छा माणसांमध्ये निर्माण होते. ही शक्ती त्यांच्यात कुठून येते?
Reviews
There are no reviews yet.