Description
गरिबांना छोटी कर्जं देण्यासाठी डॉ. युनुस यांनी ’ग्रामीण बॅंके’ची स्थापना केली आणि त्याद्वारे बांगला देशातील लाखो कुटुंबांचं दारिद्र्य दूर केलं. पुढे जगातल्या शंभराहून अधिक देशांमध्ये या प्रयोगाचं अनुकरण केलं गेलं. भारतातही बचत गटांच्या माध्यमातून महिला सबलीकरणाची जी चळवळ सुरु झाली त्यामागची मूळ संकल्पना डॉ. युनुस यांचीच.
Reviews
There are no reviews yet.