Description
मेळघाट म्हणजे सातपुडा पर्वतातील घनदाट अरण्यप्रदेश.येथील तापी-खापरा-सिपना या नद्यांच्या संगमावरचं गाव बैरागड.दारिद्रयानं पोखरलेलं, आजारानं ग्रासलेलं,अज्ञानानं पिचलेलं हे छोटं गाव.१९९० च्या आसपास डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे येथे आले.दवाखान्यात औषधोपचार व अवघड बाळंतपणं करायची.पण मनात हेतू गावच्या सर्वांगीण विकासाचा!त्यांनी संस्था उभारली नाही.पण प्रबोधनासाठी वेगळया वाटाशोधल्या.कधी शिक्षणातून प्रबोधन, कधी उत्सवातून प्रबोधन,तर कधी कोर्टकचेरीचा हिसका दाखवून प्रबोधन.ते शेतीच्या प्रयोगात शिरले.ते धर्मांतराच्या प्रश्नाला भिडले.त्यातून काय घडलं?हे सांगत आहेत मृणालिनी चितळे.ही एका आगळया समाजपरिवर्तनाच्या प्रयोगाची कहाणी असून मेळघाट म्हणजे सातपुडा पर्वतातील घनदाट अरण्यप्रदेश. येथील तापी-खापरा-सिपना या नद्यांच्या संगमावरचं गाव बैरागड. दारिद्रयानं पोखरलेलं, आजारानं ग्रासलेलं, अज्ञानानं पिचलेलं हे छोटं गाव. १९९० च्या आसपास डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे येथे आले.दवाखान्यात औषधोपचार व अवघड बाळंतपणं करायची. पण मनात हेतू गावच्या सर्वांगीण विकासाचा त्यांनी संस्था उभारली नाही. पण प्रबोधनासाठी वेगळया वाटा शोधल्या. कधी शिक्षणातून प्रबोधन, कधी उत्सवातून प्रबोधन, तर कधी कोर्टकचेरीचा हिसका दाखवून प्रबोधन. ते शेतीच्या प्रयोगात शिरले. ते धर्मांतराच्या प्रश्नाला भिडले. त्यातून काय घडलं? हे सांगत आहेत मृणालिनी चितळे.
Reviews
There are no reviews yet.