Description
अंधत्व, मुकेपणा आणि बधिरत्व अशा तिहेरी अपंगत्वाशी सामना देत त्यांनीआपलं आत्मनिर्भर स्वत्व शोधलं. पुढे हेलन केलर बोलायलातर शिकल्याच, पण व्याख्यानंही देऊ लागल्या. वक्तृत्व,पत्रकारिता, साहित्य आणि अंधकल्याण अशी चौफेर कामगिरीत्यांनी बजावली. त्यामुळेच जगभरच्या अपंगांच्या दृष्टीनं हेलनकेलर हे केवळ एक नाव नाही, तर अंधारातून प्रकाशाकडेनेणारी एक स्फूर्तिज्योत आहे. त्यांच्या जीवनातल्याशिक्षणपर्वातले थक्क करणारे अनुभव सांगणारं त्यांचं हेआत्मकथन – ‘माझी जीवनकहाणी’!
Reviews
There are no reviews yet.