Manoranjak Goshti

Shop

Manoranjak Goshti

60.00

ज्या मुलांचे मनोरंजन करतील, त्यांना हव्याहव्याशा वाटतील व त्यातून योग्य ती शिकवण मुले आपोआप आत्मसात करतील अशा सुटसुटीत व सरस बालकथा ‘मनोरंजक गोष्टी’ या पुस्तकातून बालमित्रांचे मनोरंजन नक्की करतील.

Placeholder

60.00

Add to cart
Buy Now
Compare

मुलांची कल्पनाशक्ती वाढवावी, त्यांची वैचारिक व नैतिक पातळी उंचवावी, ही जवळपास सर्वच पालकांची इच्छा असते.
परंतु ही शिकवण चिमुकल्यांच्या बुद्धीला अवजड वाटू नये, त्यांना कंटाळवाणे व उपदेशाचे डोस पाजल्यासारखे वाटू नये यासाठी संस्काराचे बाळकडून गोष्टींच्या रूपात मुलांना पाजण्याची युक्ती फार जुनी आहे.
गोष्टी, ज्या मुलांचे मनोरंजन करतील, त्यांना हव्याहव्याशा वाटतील व त्यातून योग्य ती शिकवण मुले आपोआप आत्मसात करतील अशा सुटसुटीत व सरस बालकथा ‘मनोरंजक गोष्टी’ या पुस्तकातून बालमित्रांचे मनोरंजन नक्की करतील.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Manoranjak Goshti”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

0
X