Description
मनकल्लोळ. तुमच्या मानसिक स्वास्थ्याचा पहिला गाइड! हा आहे मनोविकारांचा इतिहास. किती प्रकार विकारांचे. खाण्याचे. वर्तनाचे. अगदी खरे वाटणार्या भ्रमांचे. स्वत:ची ओळख न सापडण्याचे. शरीरसंबंधांचे. आणि यावर एके काळी तर कवटीला भोक पाडून बिघाड बाहेर काढणे, विनोद ऐकणे आणि विनोद करणे, मानसोपचार घेणे आणि औषधे खाणे, असले इलाज केले जात! अल्बर्ट आईनस्टाईन या महान शास्त्रज्ञाला डिस्लेक्सिया होता. मायकेल जॅक्सनला नैराश्य आणि बॉडी डिसमॉर्फिक डिसऑर्डर होती. अँजेलिना जोलीला तर ईटिंग डिसऑर्डर आहे. आपल्याकडच्या दीपिका पदुकोण या अभिनेत्रीला नैराश्यानं काही काळ ग्रासलं असल्याचं तिनं जाहीर केलंय
Reviews
There are no reviews yet.