Description
जागतिक चित्रपटाच्या विश्वात अतिशय मानाने घेतल जाणार एक नाव म्हणजे सत्यजित राय. आपल्या अभिजात शैलीने भारतीय चित्रपटाला जागतिक स्तरावर एक वेगळी ओळख मिळवुन देणारा हा महान चित्रकर्मी. अशा या महान व्यक्तीच बालपण नेमक कस गेल, त्यांच्या आसपासच वातावरण कस होत, कलेचा साहित्याचा वारसा त्यांना कुठून मिळाला. त्याची बिज त्यांच्या बालपणात कुठे रुजली होती अशा काही बाबींविषयी अनेकांना कुतुहल असू शकत.
Reviews
There are no reviews yet.