Skip to content Skip to footer
Sale!

Mahashweta (महाश्वेता)

Author: उमा कुलकर्णीAuthor: सुधा मूर्ती

175.00

Mahashweta’is Marathi Translation of English Book `Mahashweta’ by Sudha Murty

Additional information

Weight 165 g
ISBN

9788177663082

Number of pages

152

Year of Publishing

2002

Publisher

Mehta Publishing House

SKU: 9788177663082 Categories: , Tags: , Product ID: 19524

Description

ती अनुपम लावण्यवती,गरीब शाळामास्तरांची मुलगी. तो एक देखणा डॉक्टर – घरंदाज,लक्ष्मीपुत्र. सर्वांच्या मर्जीविरुद्ध त्यानं तिच्याशी लग्न केलं. परंतु दुर्दैवानं काही महिन्यांतच तिच्या अंगावर कोडाचा पांढरा डाग उमटला आणि साया घरादारानं त्या अभद्राला घाबरून, किळसून तिला माहेरी हाकलून लावलं — कचराकुंडीत घाण फेकावी, तसं !…पुढे तिनंही आपलं स्वतंत्र अवकाश उभारलं. मात्र काही काळानं तो आतल्या आत तडफडू लागला – ‘तिच्याऐवजी आपल्याला कोड फुटलं असतं, तर तिनं आपल्याला असंच टाकून दिलं असतं का?….’ काय असते या वास्तवातली तडफड?… काय असू शकतो अशा गोष्टींचा शेवट?…. कन्नड साहित्यातील श्रेष्ठ लेखिका सुधा मूर्ती यांनी या कादंबरीत पारंपरिक वातावरणातून आलेल्या व आयुष्य उद्ध्वस्त करणाया संकटांनी घेरलेल्या तरुणीला वास्तवाचं यथोचित भान देऊन, स्वत:च्या आयुष्याला समर्थपणे आकार देण्याइतकं सक्षम केलं आहे. लेखिकेचे प्रगल्भ विचार व आधुनिक जीवनाशी समन्वय साधणारी दृष्टी,यामुळे या कादंबरीला गहनता प्राप्त झाली आहे. अनेक भारतीय भाषांत अनुवादित झालेल्या या कादंबरीचा हा उत्कृष्ट मराठी अनुवाद वाचकांना चटका लावेल व विचारास प्रवृत्त करेल.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Mahashweta (महाश्वेता)”

Your email address will not be published. Required fields are marked *