Description
२००८ साली सुरू ञालेली जागतिक महामंदी नक्की कशामुळे आली, ती दूर करण्यासाठी काय प्रयत्न करायला हवे होते आणि प्रत्यक्षात काय प्रयत्न झाले, महामंदीचा भारत, अमेरिका आणि युरोप इथं काय परिणाम झाला, या पुढे काय घडण्याची शक्यता आहे, या सगळ्यांविषयीची महत्त्वाची माहिती जागतिक पातळीवरच्या घडामोडींचे अद्ययावत संदर्भासहीत या पुस्तकात दिली आहे.,
Reviews
There are no reviews yet.