Description
या पुस्तकाची एक विशेष उपलब्धी म्हणजे प्रा. श्रीनिवास हेमाडे यांचा प्रदिर्घ लेख आहे. श्याम मनोहर यांनी आपल्या सर्जनशील लेखनातून काही आदिम आणि मूलभूत प्रश्नांना सगळया ताकदीनिशी भिडतानाच “फिक्शन” या साहित्य प्रकाराचाही गंभीर विचार केलेला आहे. श्याम मनोहर यांच्या साहित्याचा उहापोह.
Reviews
There are no reviews yet.