Skip to content Skip to footer
Sale!

Koos (कूस)

Author: ज्ञानेश्वर जाधवर

260.00

ऊस तोडणीसाठी स्थलांतरित होणार्‍या मजुरांमध्ये निम्मे प्रमाण महिलांचे आहे. दोन जणांचा मिळूनच कोयता होतो. ऊस तोडणीच्या काळात पाळीच्या दिवसातही महिला कष्टप्रद काम करतात. पाळीची कटकट नको म्हणून गर्भाशय काढून टाकण्याचा दु:सह मार्ग असंख्य महिलांनी असाहायपणे स्वीकारला. या महिलांनी जे भोगले त्याचे यथार्थ चित्रण कूस या कादंबरीत आले आहे.

Additional information

Weight 370 g
ISBN

9789392374654

Number of pages

228

Publisher

Rohan Prakashan

Year of Publishing

2022

Categories: , Tags: , , , , , , , , , , Product ID: 19501

Description

लेखकांनी पिढ्या न पिढ्या कष्ट करणार्‍या ऊस तोडणी मजुरांच्या कुटुंबांच दैनंदिन जीवन, त्यांना करावा लागणारा संघर्ष. स्थानिक राजकारणी, मुकादम- मजुरांमधील संवाद, कोपीमध्ये झालेल बाळंतपण, जगण्याची भ्रांत, निवडणुका, अलीकडच्या काळात गर्भाशय काढून टाकण्याच्या घटना… असा एक व्यापक पट कूस या कादंबरीत त्यांनी शब्दबध्द केला आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Koos (कूस)”

Your email address will not be published. Required fields are marked *