Description
रवीन्द्र रूक्मिणी पंढरीनाथ यांची खेळघर ही कादंबरी म्हणजे मराठी साहित्य परिवर्तनाच्या उंबरठयावर उभे आहे. या माझे विधानाचा प्रत्यय देणारी साहित्यकृती आहे.रवीन्द्र रूक्मिणी पंढरीनाथ यांची खेळार ही कादंबरी म्हणजे मराठी साहित्य परिवर्तनाच्या उंबरठयावर उभे आहे. या माझे विधानाचा प्रत्यय देणारी साहित्यकृती आहे. खेळघर सारख्या कादंब-या संख्येने थोडया असल्या तरी त्या वाचल्यानंतर एकविसाव्या शतकातील नवे कादंबरीकार मराठीतील कादंबरी हा वाड्.मयप्रकार किती वेगळया वळणावर नेउ पाहात आहेत.
Reviews
There are no reviews yet.