Kheladunsathi Sampurn Margadarshan

Shop

Kheladunsathi Sampurn Margadarshan

150.00

मैदानावर खेळाडूंना होणाऱ्या इजांवर उपचारपद्धती सुचवणे, एवढाच मर्यादित उद्देश क्रीडा वैद्यकशास्त्राचा नाही. तर त्यात शरीरक्रीयाशास्त्र, क्रीडा मानसशास्त्र, प्रतिबंधात्मक उपाय, रीहॅबिलीटेशन, आहार खेळाडू घेत असणारी औषधे या सगळ्यांचा अंतर्भाव आहे. सदर पुस्तकात खेळाडूंना वरील गोष्टींबाबत अतिशय साधे पण सखोल मार्गदर्शन मिळेल याची पूरेपूर काळजी घेतली आहे. खेळाला गांभिर्याने घ्यायचे असेल तर अवश्य संग्रही ठेवावे असे पुस्तक.

Placeholder

150.00

Add to cart
Buy Now
Compare

पूर्वी खेळाकडे केवळ खेळ वा छंद म्हणूनच पाहिले जाई; पण जसाजसा काळ बदलला तसतशी व्यावसायिक खेळाडूंपुढे अनेक आव्हाने समोर येऊन ठाकली. या आव्हानांना त्यांना समर्थपणे तोंड देता यावे म्हणून क्रीडावैद्यकशास्त्र उदयास आले व विकसित पावले. मैदानावर खेळाडूंना होणाऱ्या इजांवर उपचारपद्धती सुचवणे, एवढाच मर्यादित उद्देश क्रीडा वैद्यकशास्त्राचा नाही. तर त्यात शरीरक्रीयाशास्त्र, क्रीडा मानसशास्त्र, प्रतिबंधात्मक उपाय, रीहॅबिलीटेशन, आहार खेळाडू घेत असणारी औषधे या सगळ्यांचा अंतर्भाव आहे. सदर पुस्तकात खेळाडूंना वरील गोष्टींबाबत अतिशय साधे पण सखोल मार्गदर्शन मिळेल याची पूरेपूर काळजी घेतली आहे. खेळाला गांभिर्याने घ्यायचे असेल तर अवश्य संग्रही ठेवावे असे पुस्तक.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Kheladunsathi Sampurn Margadarshan”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

0
X