Description
प्रस्तुत पुस्तकात विविध क्षेत्रांतील कार्यरतांच्या कार्याचा परिचय करून देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. सर्वसामान्य लोकांच्या खर्याे प्रश्नांतना भिडणार्याच आणि ते प्रश्नी सोडवू पाहणार्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या कामाची, त्यामागील भूमिकेची, त्यासाठी केलेल्या प्रयत्नांची, प्रयत्नांना आलेल्या यशापयशाची चर्चा तसेच सामाजिक क्षेत्रात रचनात्मक मार्गाने काम करणार्यांाप्रमाणेच संघर्षाचा मार्ग स्वीकारलेल्या लढवय्यांचाही या पुस्तसमाजाच्या भल्यासाठी धडपडणा-या कार्यमग्न, प्रेरक व्यक्तिमत्त्वांची ओळख तसेच पथदर्शक अन् प्रेरणादायी प्रयोग-प्रयत्न-प्रकल्पांमधून नवा भारत घडवणा-या लोकांच्या विचारांचा मागोवा घेणारं पुस्तक!कात समावेश करण्यात आला आहे.
Reviews
There are no reviews yet.